Important Questions [5]
- सहसंबंध पूर्ण करा: सर्वसाधारण समतोल : स्थूल अर्थशास्त्र :: ______ : सूक्ष्म अर्थशास्त्र
- सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात बापरली जाणारी पद्घत.
- खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा: स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे.
- फरक स्पष्ट करा. विभाजन पद्धत व राशी पद्धत
- स्थूल अर्थशास्त्राची कोणतीही चार वैशिष्ट्ये लिहा.
