Revision: अंकगणित श्रेढी Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित] SSC (Marathi Medium) 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Maharashtra State Board
- −10, −6, −2, 2, … ही क्रमिका ______.
- पुढील अंकगणिती श्रेढीमधील सामाईक फरक का काढा. 2, 4, 6, 8, ...
- Tn = 3n - 2 या क्रमिकचे पहिले पद काढा.
- पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. ज्याचे पहिले पद -2 आहे आणि सामान्य फरक ही -2 आहे अशा अंकगणिती श्रेढीतील पहिली चार पदे ______ आहेत.
- खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. 5, 1, −3, −7, ...
- एका नाटयगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे, तर नाटयगृहात एकूण किती
- अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल, तर अंकगणिती श्रेढी लिहा. a = 10, d = 5
- दिलेल्या अंकगणिती श्रेढीचे t7 = 4, व d = −4 तर a = _____.
- एका अंकगणिती श्रेढीसाठी a = 3.5, d = 0, तर tn = ______.
- खालील अंकगणिती श्रेढीचे 19वे पद काढा. 7, 13, 19, 25, ...
- खालील अंकगणिती श्रेढीचे 19 वे पद काढण्यासाठी कृती पूर्ण करून लिहा. 7, 13, 19, 25, कृती: दिलेली अंकगणिती श्रेढी: 7, 13, 19, 25, पहिले पद a = 7; t19 = ? tn = a + (□)d
- जर अंकगणिती श्रेढीत पहिले पद 6 आहे व सामान्य फरक -3 आहे, तर तिचे दुसरे व तिसरे पद लिहा.
- मनीष आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षांपूर्वी मनीषचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघांची आजची वये काढा.
- पहिल्या 'n' सम नैसर्गिक संख्यांची बेरीज करा.
- एका अंकगणिती श्रेढीचे नववे पद शून्य आहे, तर 29 वे पद हे 19 व्या पदाच्या दुप्पट आहे दाखवा.
- त्रिकोणाच्या तीन कोनांची मापे अंकगणिती श्रेढरीमध्ये आहेत. सर्वांत लहान कोनाचे माप साधारण फरकाच्या पाचपट आहे, तर त्या त्रिकोणाच्या तीनही कोनांची मापे काढा. (त्रिकोणाच्या कोनांची मापे a, a + d,
- ज्या अंकगणिती श्रेढीत पहिले पद p आहे, दुसरे पद q आहे आणि शेवटचे पद r आहे तर त्या श्रेढीतील सर्व पदांची बेरीज (q + r − 2p) × p + r/2(q − p) एवढी आहे हे दाखवा.
- कविताने एका महिला बचत गटात महिन्याच्या पहिल्या दिवशी 20 रुपये, दुसऱ्या दिवशी 40 रुपये व तिसऱ्या दिवशी 60 रुपये अशा प्रकारे पैसे गुंतविल्यास तिची फेब्रुवारी 2020