Revision: अर्थनियोजन Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित] SSC (Marathi Medium) 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Maharashtra State Board
- एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. GST चा दर 18% आहे, तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयांस मिळेल?
- एका वस्तूवरील CGST चा दर 9% असेल, तर SGST चा दर किती?
- कुरिअर सेवा देणाऱ्या एका एजंटने एक पार्सल नाशिकहून नागपूरला पाठविण्यासाठी ग्राहकाकडून एकूण 590 रुपये घेतले. त्यात 500 रुपये करपात्र किंमतीवर, केंद्राचा कर 45 रुपये
- दिलेल्या माहितीवरून रिकाम्या जागा भरून सेवाबीजक पूर्ण करा. सेवा पुरवल्याचा टॅक्स इन्व्हॉइस (नमुना) आहार सोनेरी, खेड शिवापूर, पुणे Invoice no. 58 Mob no. 7588580000, email - [email protected]
- खेळण्यातील एका रिमोट कन्ट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत 2360 रुपये आहे. जीएसटीचा दर 18% आहे. तर त्या कारची करपात्र किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा:
- GSTIN मध्ये एकूण ______ अंकाक्षरे असतात.
- खालील सारणी योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा: दर्शनी किंमत - ₹ 100, ____, ₹ 10, ₹ 200; मूल्यप्रकारसममूल्यअधिमूल्य ₹ 500, _____, अवमूल्य ₹ 50
- 10 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स 25 रुपये बाजारभावाने विकत घेतले. त्यावर कंपनीने 30% लाभांश घोषित केला, तर: एकूण गुंतवणूक किती? मिळालेला लाभांश किती?
- 100 रुपये दर्शनी किंमतीच्या शेअरचा बाजारभाव 150 रुपये आहे. जर दलालीचा दर 2% असेल, तर एका शेअरच्या दलालीची रक्कम काढा.
- एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये आहे. तो खरेदी करताना 0.3 % दलाली दिली, तर या शेअरची खरेदीची किंमत किती?