Advertisements
Advertisements
Question
10 रुपये दर्शनी किंमतीचे 50 शेअर्स 25 रुपये बाजारभावाने विकत घेतले. त्यावर कंपनीने 30% लाभांश घोषित केला, तर:
- एकूण गुंतवणूक किती?
- मिळालेला लाभांश किती?
- गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा.
Sum
Advertisements
Solution
शेअरची दर्शनी किंमत = 10 रुपये, बाजारभाव = 25 रुपये, शेअर्सची संख्या = 50.
१. एकूण गुंतवणूक = बाजारभाव × शेअर्सची संख्या
= 25 × 50
= 1250 रुपये
२. प्रतिशेअर लाभांश = दर्शनी किंमतीच्या 30%
लाभांश = शेअरची दर्शनी किंमत × लाभांशाचा दर
= `10 xx 30/100`
= 3
∴ 50 शेअरवरील एकूण लाभांश = 50 × 3
= 150 रुपये
३. गुंतवणुकीवरील परताव्याचा दर = `"मिळालेला एकूण लाभांश"/"एकूण गुंतवणूक" xx 100`
= `150/1250 xx 100`
= 12%
shaalaa.com
शेअर्सवरील परताव्याचा दर
Is there an error in this question or solution?
