English

कुरिअर सेवा देणाऱ्या एका एजंटने एक पार्सल नाशिकहून नागपूरला पाठविण्यासाठी ग्राहकाकडून एकूण 590 रुपये घेतले. त्यात 500 रुपये करपात्र किंमतीवर, केंद्राचा कर 45 रुपये

Advertisements
Advertisements

Question

कुरिअर सेवा देणाऱ्या एका एजंटने एक पार्सल नाशिकहून नागपूरला पाठविण्यासाठी ग्राहकाकडून एकूण 590 रुपये घेतले. त्यात 500 रुपये करपात्र किंमतीवर, केंद्राचा कर 45 रुपये व राज्याचा कर 45 रुपये आहे, तर या व्यवहारात आकारलेला वस्तू व सेवा कराचा दर काढा.

Sum
Advertisements

Solution

एकूण वस्तू व सेवा कर = केंद्राचा कर + राज्याचा कर

= 45 + 45

= 90 रुपये

∴ वस्तू व सेवा कराचा दर = `"एकूण वस्तू व सेवा कर"/"करपात्र किंमतीवर" xx 100`

= `90/500 xx 100`

= 18%

∴ कुरीअर सेवा देणाऱ्या एजंटने वस्तू व सेवा कराचा दर 18% आकारला.

shaalaa.com
जीएसटी ओळख
  Is there an error in this question or solution?
2022-2023 (March) Official

RELATED QUESTIONS

'पावन मेडिकल्स' औषधांचा पुरवठा करतात, त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GST चा दर 12% आहे, तर CGST व SGST चा दर किती असेल?


एका वस्तूवरील CGST चा दर 9% असेल, तर SGST चा दर किती? तसेच GST चा दर किती?


'मेसर्स रियल पेंट' ने प्रत्येकी ₹ 2800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. GST चा दर 28% असल्यास कर बीजकात CGST व SGST किती रुपये आकारला असेल?


एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. GST चा दर 18% आहे, तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयांस मिळेल?


आपल्या देशात ______ या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही करप्रणाली अमलात आली.


एका व्यापाऱ्याने पोलीस नियंत्रण कक्षासाठी वस्तू सेवा करासह 84,000 रुपये किमतीचे वॉकीटॉकी संच पुरवले. वस्तू सेवा कराचा दर 12% असल्यास त्याने आकारलेल्या करातील केंद्रीय जीएसटी व राज्य जीएसटी काढा. वॉकीटॉकी संचांची करपात्र किंमत काढा.


एका वस्तूवरील CGST चा दर 9% असेल, तर SGST चा दर किती?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×