मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ८ वी

कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. कवीला जगणे शिकवणारे घटक या घटकांपासून कवी काय शिकले (अ) चंद्र, चांदणे (आ) पणती (इ) नदी (ई) पक्षी (उ) सागर (ऊ) वृक्ष

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.

कवीला जगणे शिकवणारे घटक या घटकांपासून कवी काय शिकले
(अ) चंद्र, चांदणे (अ)
(आ) पणती (आ)
(इ) नदी (इ)
(ई) पक्षी (ई)
(उ) सागर  (उ)
(ऊ) वृक्ष (ऊ)
तक्ता
Advertisements

उत्तर

कवीला जगणे शिकवणारे घटक या घटकांपासून कवी काय शिकले
(अ) चंद्र, चांदणे (अ) चमचमत राहणे
(आ) पणती (आ) दुसऱ्यासाठी स्वत: जळणे, झिजणे
(इ) नदी (इ) झोकून देऊन प्रेम करणे
(ई) पक्षी (ई) बुलंद हौसला, पक्का निर्धार 
(उ) सागर (उ) अथांगता
(ऊ) वृक्ष (ऊ) स्थितप्रज्ञता, सहनशीलता
shaalaa.com
पद्य (8th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: जीवन गाणे - स्वाध्याय [पृष्ठ ४२]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
पाठ 11 जीवन गाणे
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ ४२
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
पाठ 11 जीवन गाणे (कविता)
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ ३१

संबंधित प्रश्‍न

खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

प्रगतीची नवपरिभाषा कोणती?


चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.

सुंदर जग → कोणाचे ______

कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.

कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे -


तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.


तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

नभात- 


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

युगात - 


खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.

इच्छा -


'आभाळाची अम्ही लेकरे' कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.


खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.

आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई

जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।।


भाषेचा वापर करत असताना बोलताना व लिहिताना आपण नैसर्गिकरीत्या थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो. त्यावर काही सूचना दिलेल्या दिसतात. बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते.

उदा., (१) येथे वाहन लावू नये.
येथे वाहन लावून ये.

(२) बागेत कचरा टाकू नये.
बागेत कचरा टाकून ये.

या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्ये लिहा व त्यातील गंमत समजून घ्या.


आकृती पूर्ण करा.


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण ______.


परिणाम लिहा.

झुळकेने कलिकेला स्पर्श केला -


खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

चुकलीमुकली लकेर -


एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.

कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतू -


तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.

झुळुकेची परोपकारी वृत्ती


आकृती पूर्ण करा.


स्वमत.

‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’, हा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×