मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ८ वी

योग्य जोड्या जुळवा. ‘अ’ गट (१) नव्या युगाच्या नभात (२) प्रतिभेची प्रभात (३) पायाभरणी अस्तित्वाची (४) व्यक्तित्वाची प्रयोगशाळा ‘ब’ गट (अ) व्यक्तित्वाची जडणघडण (आ) स्वत:चे अस्तित्व मजबूत करणे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) नव्या युगाच्या नभात (अ) व्यक्तित्वाची जडणघडण
(२) प्रतिभेची प्रभात (आ) स्वत:चे अस्तित्व मजबूत करणे.
(३) पायाभरणी अस्तित्वाची (इ) नवनिर्मितीची पहाट
(४) व्यक्तित्वाची प्रयोगशाळा (ई) नव्या विचारांच्या क्षेत्रात
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) नव्या युगाच्या नभात (ई) नव्या विचारांच्या क्षेत्रात
(२) प्रतिभेची प्रभात (इ) नवनिर्मितीची पहाट
(३) पायाभरणी अस्तित्वाची (आ) स्वत:चे अस्तित्व मजबूत करणे.
(४) व्यक्तित्वाची प्रयोगशाळा (अ) व्यक्तित्वाची जडणघडण
shaalaa.com
पद्य (8th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: प्रभात - स्वाध्याय [पृष्ठ ७]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
पाठ 3 प्रभात
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ ७
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
पाठ 3 प्रभात (कविता)
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ ३३

संबंधित प्रश्‍न

खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे?


चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.

सुंदर जग → कोणाचे ______

चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.

पसरणारा सुवास → कशाचा ______

चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.

पायाभरणी → कशाची ______

कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.

कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण ______


कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.

कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे -


तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.


तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

अस्तित्वाची- 


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

युगात - 


खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.

आकाश -


‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतील ‘आत्मविश्वास’ व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.


आकृती पूर्ण करा.


परिणाम लिहा.

झुळकेने कलिकेला स्पर्श केला -


खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

पाचूचे मखमली शेत -


एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.

कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतू -


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


निसर्गातील कोणत्याही पाच गोष्टींपासून तुम्हांला काय काय शिकता येईल, याविषयी मित्रांशी चर्चा करा व वर्गात सांगा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×