मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ८ वी

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण ______.

Advertisements
Advertisements

प्रश्न

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण ______.

पर्याय

  • तिला स्वातंत्र्य हवे असते.

  • तिला सर्वत्र हिंडायचे असते.

  • तिचे मन तिकडे ओढ घेते.

  • तिला लोक आमंत्रण देतात.

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण तिचे मन तिकडे ओढ घेते.

shaalaa.com
पद्य (8th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: झुळूक - स्वाध्याय [पृष्ठ ३३]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
पाठ 9 झुळूक
स्वाध्याय | Q २. (अ) | पृष्ठ ३३
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
पाठ 9 झुळूक (कविता)
स्वाध्याय | Q २. (अ) | पृष्ठ २८

संबंधित प्रश्‍न

खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील?


खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

प्रगतीची नवपरिभाषा कोणती?


चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.

सुंदर जग → कोणाचे ______

चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.

अमूल्य शिकवण → कोणाची ______

चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.

पायाभरणी → कशाची ______

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

नभात- 


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

मनोहर - 


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

अस्तित्वाची- 


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

युगात - 


खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.

आकाश -


'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.


'आभाळाची अम्ही लेकरे' कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.


खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.

इमान आम्हा एकच ठावे 
घाम गाळुनी काम करावे


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण ______.


परिणाम लिहा.

झुळकेने कलिकेला स्पर्श केला -


परिणाम लिहा.

बकुळीच्या फुलांना स्पर्श केला-


एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.

झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे-


निसर्गातील कोणत्याही पाच गोष्टींपासून तुम्हांला काय काय शिकता येईल, याविषयी मित्रांशी चर्चा करा व वर्गात सांगा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×