Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.
x2 + 6x + 5 = 0
Advertisements
उत्तर
x2 + 6x + 5 = 0 ची ax2 + bx + c = 0 शी तुलना करून,
a = 1, b = 6, c = 5
∴ b2 - 4ac = (6)2 - 4 × 1 × 5
= 36 - 20 = 16
x = `(-b +- sqrt(b^2 - 4ac))/(2a)`
x = `(- 6 +- sqrt16)/(2(1))`
∴ x = `(- 6 + sqrt16)/2` किंवा x = `(- 6 - sqrt16)/2`
∴ x = `(- 6 + 4)/2` किंवा x = `(- 6 - 4)/2`
∴ x = `(-2)/2` किंवा x = `(-10)/2`
∴ x = - 1 किंवा x = - 5
∴ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे –1 आणि –5 आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील वर्गसमीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून a, b, c च्या किमती लिहा.
y2 = 7y
खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.
x2 - 3x - 2 = 0
खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.
`y^2 + 1/3y = 2`
खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.
5x2 + 13x + 8 = 0
`x^2 + 2sqrt3 x + 3 = 0` हे वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून खालील प्रवाह आकृतीत दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा.`
| `x^2 + 2sqrt3 x + 3 = 0` ची ax2 + bx + c = 0 शी तुलना करून a, b, c च्या किमती ठरवा. | → | b2 - 4ac ची किंमत काढा. | → | वर्गसमीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा. | → | सूत्रामध्ये किमती घालून उकल काढा. |
खालील वर्गसमीकरण सोडवा.
`x^2 - (3x)/10 - 1/10 = 0`
खालील वर्गसमीकरण सोडवा.
5m2 + 2m + 1 = 0
खालील वर्गसमीकरण सूत्र पद्धतीने सोडवा.
5m2 - 4m - 2 = 0
खालील वर्गसमीकरण सूत्र पद्धतीने सोडवा.
`y^2 + 1/3y = 2`
खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.
x2 + 10x + 2 = 0
