मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा. 5x2 + 13x + 8 = 0

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.

5x2 + 13x + 8 = 0

बेरीज
Advertisements

उत्तर

5x2 + 13x + 8 = 0 ची ax2 + bx + c = 0 शी तुलना करून,

a = 5, b = 13, c = 8

∴ b2 - 4ac = (13)2 - 4 × 5 × 8

= 169 - 160 = 9

x = `(-b +- sqrt(b^2 - 4ac))/(2a)`

= `(-13 +- sqrt9)/(2(5))`

= `(-13 +- 3)/10`

∴ x = `(-13 + 3)/10` किंवा x = `(- 13 - 3)/10`

∴ x = `(-10)/10`  किंवा  x = `(-16)/10`

∴ x = -1  किंवा x = `(-8)/5`

∴ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे -1 आणि `(-8)/5` आहेत.

shaalaa.com
वर्गसमीकरण सोडवण्याचे सूत्र
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: वर्गसमीकरणे - सरावसंच 2.4 [पृष्ठ ४३]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2 वर्गसमीकरणे
सरावसंच 2.4 | Q 2. (6) | पृष्ठ ४३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×