मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा. x2 - 3x - 2 = 0 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.

x2 - 3x - 2 = 0

बेरीज
Advertisements

उत्तर

x2 - 3x - 2 = 0 ची ax2 + bx + c = 0 शी तुलना करून,

a = 1, b = -3, c = -2

∴ b2 - 4ac = (-3)2 - 4 × 1 × (-2)

= 9 + 8 = 17

x = `(-b +- sqrt(b^2 - 4ac))/(2a)`

x = `(- (-3) +- sqrt17)/(2(1))`

∴ x = `(3 +- sqrt17)/2`

∴ x = `(3 + sqrt17)/2` किंवा x = ∴ x = `(3 - sqrt17)/2`

∴ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे `(3 + sqrt17)/2` आणि `(3 - sqrt17)/2` आहेत.

shaalaa.com
वर्गसमीकरण सोडवण्याचे सूत्र
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: वर्गसमीकरणे - सरावसंच 2.4 [पृष्ठ ४३]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2 वर्गसमीकरणे
सरावसंच 2.4 | Q 2. (2) | पृष्ठ ४३

संबंधित प्रश्‍न

खालील वर्गसमीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून a, b, c च्या किमती लिहा.

x2 - 7x + 5 = 0


खालील वर्गसमीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून a, b, c च्या किमती लिहा.

2m2 = 5m - 5


खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.

3m2 + 2m - 7 = 0


खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.

5m2 - 4m - 2 = 0


खालील वर्गसमीकरण सोडवा.

m2 + 5m + 5 = 0


खालील वर्गसमीकरण सोडवा.

5m2 + 2m + 1 = 0


खालील वर्गसमीकरण सूत्र पद्धतीने सोडवण्यासाठी कृती पूर्ण करा.

2x2 + 13x + 15 = 0

कृती: 2x2 + 13x + 15 = 0

a = (______), b = 13, c = 15

b2 – 4ac = (13)2 – 4 × 2 × (______) 

= 169 – 120

b2 – 4ac = 49

x = `(-b ± sqrt(b^2 - 4ac))/(2a)`

x = `(-"(______)" ± sqrt49)/4` 

x = `(-13 ± "(______)")/4`

x = `6/4` किंवा x = `(-20)/4`

x = (______) किंवा x = (______)


खालील वर्गसमीकरण सूत्र पद्धतीने सोडवा.

5m2 - 4m - 2 = 0 


खालील वर्गसमीकरण सूत्र पद्धतीने सोडवा.

`y^2 + 1/3y = 2`


खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.

x2 + 10x + 2 = 0


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×