मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा. y2+13y=2

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.

`y^2 + 1/3y = 2`

बेरीज
Advertisements

उत्तर

`y^2 + 1/3y = 2`

∴ 3y2 + y = 6  ....[दोन्ही बाजूंना 3 ने गुणून]

∴ 3y2 + y − 6 = 0

∴ 3y2 + y − 6 = 0 ची ay2 + by + c = 0 शी तुलना करून,

a = 3, b = 1, c = −6

∴ b2 − 4ac = (1)2 − 4 × 3 × (−6)

= 1 + 72

= 73

y = `(-b +- sqrt(b^2 - 4ac))/(2a)`

y = `(-1 +- sqrt73)/(2(3))`

∴ y = `(-1 +- sqrt73)/6`

∴ y = `(-1 + sqrt73)/6` किंवा y = `(- 1 - sqrt73)/6`

∴ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे `(- 1 + sqrt73)/6` आणि `(- 1 - sqrt73)/6` आहेत.

shaalaa.com
वर्गसमीकरण सोडवण्याचे सूत्र
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: वर्गसमीकरणे - सरावसंच 2.4 [पृष्ठ ४३]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2 वर्गसमीकरणे
सरावसंच 2.4 | Q 2. (5) | पृष्ठ ४३

संबंधित प्रश्‍न

खालील वर्गसमीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून a, b, c च्या किमती लिहा.

y2 = 7y


खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.

x2 + 6x + 5 = 0


खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.

x2 - 3x - 2 = 0


खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.

3m2 + 2m - 7 = 0


`x^2 + 2sqrt3 x + 3 = 0` हे वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून खालील प्रवाह आकृतीत दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा.`

`x^2 + 2sqrt3 x + 3 = 0` ची ax2 + bx + c = 0 शी तुलना करून a, b, c च्या किमती ठरवा. b2 - 4ac ची किंमत काढा. वर्गसमीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा. सूत्रामध्ये किमती घालून उकल काढा.

खालील वर्गसमीकरण सोडवा.

`x^2 - (3x)/10 - 1/10 = 0`


खालील वर्गसमीकरण सोडवा.

(2x + 3)2 = 25


खालील वर्गसमीकरण सूत्र पद्धतीने सोडवा.

5m2 - 4m - 2 = 0 


खालील वर्गसमीकरण सूत्र पद्धतीने सोडवा.

`y^2 + 1/3y = 2`


खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.

x2 + 10x + 2 = 0


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×