Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वर्गसमीकरण सोडवा.
`1/(x + 5) = 1/x^2` (x ≠ 0, x + 5 ≠ 0)
Advertisements
उत्तर
`1/(x + 5) = 1/x^2`
∴ x2 = x + 5
∴ x2 - x - 5 = 0 ची ax2 + bx + c = 0 शी तुलना करून,
a = 1, b = - 1, c = - 5
∴ b2 - 4ac = (- 1)2 - 4 × 1 × (- 5)
= 1 + 20 = 21
x = `(- b +- sqrt(b^2 - 4 ac))/(2a)`
`= (- (- 1) +- sqrt21)/(2(1))`
∴ x = `(1 +- sqrt21)/2`
∴ x = `(1 + sqrt21)/2` किंवा x = `(1 - sqrt21)/2`
∴ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे `(1 + sqrt21)/2` आणि `(1 - sqrt21)/2` आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील वर्गसमीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून a, b, c च्या किमती लिहा.
x2 - 7x + 5 = 0
खालील वर्गसमीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून a, b, c च्या किमती लिहा.
2m2 = 5m - 5
खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.
x2 + 6x + 5 = 0
खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.
x2 - 3x - 2 = 0
खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.
`y^2 + 1/3y = 2`
खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.
3m2 + 2m - 7 = 0
खालील वर्गसमीकरण सोडवा.
x2 - 4x - 3 = 0
खालील वर्गसमीकरण सूत्र पद्धतीने सोडवा.
5m2 - 4m - 2 = 0
खालील वर्गसमीकरण सूत्र पद्धतीने सोडवा.
`y^2 + 1/3y = 2`
सूत्राचा उपयोग करून खालील वर्गसमीकरण सोडवा:
3m2 − m − 10 = 0