Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा.
D(-2, -3), E(1, 0), F(2, 1)
Advertisements
उत्तर
रेषा DE चा चढ = `(y_2 - y_1)/(x_2 - x_1) = (0 - (-3))/(1 - (-2)) = (0 + 3)/(1 + 2) = 3/3 = 1`
रेषा EF चा चढ = `(y_2 - y_1)/(x_2 - x_1) = (1 - 0)/(2 - 1) = 1`
∴ रेषा DE चा चढ = रेषा EF चा चढ
∴ रेषा DE || रेषा EF
तसेच, बिंदू E हा दोन्ही रेषांचा सामाईक बिंदू आहे.
∴ दोन्ही रेषा सारख्याच आहेत.
∴ बिंदू D, E व F हे एकरेषीय आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषेचा चढ काढा.
60°
रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषेचा चढ काढा.
90°
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.
A(2, 3) आणि B(4, 7)
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.
P(-3, 1) आणि Q(5, -2)
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.
T(0, -3) आणि S(0, 4)
R(1, -1) आणि S(-2, k) असून RS या रेषेचा चढ -2 असेल तर k ची किंमत काढा.
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा.
A(-1, -1), B(0, 1), C(1, 3)
(-3,4) या बिंदूचे आरंभबिंदूपासून अंतर ______ आहे.
एका रेषेने X - अक्षाच्या धन दिशेशी 30° चा कोन केला आहे, म्हणून त्या रेषेचा चढ ______ आहे.
A(1,7), B(6,3) C(0,-3) आणि D(-3,3) हे शिरोबिंदू असलेला एक चौकोन आहे. त्या चौकोनाच्या प्रत्येक कर्णाचा चढ काढा.