मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. R(1, -4), S(-2, 2), T(-3, 4)

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

R(1, -4), S(-2, 2), T(-3, 4)

बेरीज
Advertisements

उत्तर

रेषा RS चा चढ = `(y_2 - y_1)/(x_2 - x_1) = (2 - (-4))/(-2 - 1) = (2 + 4)/(-3) = 6/(-3) = -2`

रेषा ST चा चढ = `(y_2 - y_1)/(x_2 - x_1) = (4 - 2)/(-3 - (-2)) = 2/(-3 + 2) = -2`

∴ रेषा RS चा चढ = रेषा ST चा चढ

∴ रेषा RS || रेषा ST

तसेच, बिंदू S हा दोन्ही रेषांचा सामाईक बिंदू आहे.

∴ दोन्ही रेषा सारख्याच आहेत.

∴ बिंदू R, S व T हे एकरेषीय आहेत.  

shaalaa.com
रेषेचा चढ (Slope of a line)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: निर्देशक भूमिती - सरावसंच 5.3 [पृष्ठ १२१]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 निर्देशक भूमिती
सरावसंच 5.3 | Q 3. (5) | पृष्ठ १२१

संबंधित प्रश्‍न

खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.

E(-4, -2) आणि F(6, 3)


A(1, -1), B(0, 4), C(-5, 3) हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, तर प्रत्येक बाजूचा चढ काढा. 


A(-4, -7), B(-1, 2), C(8, 5) आणि D(5, -4) हे ABCD या समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत, हे दाखवा.


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

A(-1, -1), B(0, 1), C(1, 3)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

L(2, 5), M(3, 3), N(5, 1)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

P(2, -5), Q(1, -3), R(-2, 3)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

A(-4, 4), K`(-2, 5/2)`, N(4, -2)


खालीलपैकी ______ हा बिंदू X - अक्षावर आरंभबिंदूच्या उजवीकडे आहे.


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.

L(1,2) , M(5,3) , N(8,6)


जर P(-12, -3) आणि Q(4, k) या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ `1/2` असेल, तर k ची किंमत काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×