Advertisements
Advertisements
प्रश्न
रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषेचा चढ काढा.
90°
Advertisements
उत्तर
X–अक्षाने धन दिशेशी केलेला कोन (θ) = 90°
रेषेचा चढ (m) = tan θ
∴ m = tan 90°
परंतु, tan 90° ठरवता येत नाही.
∴ रेषेचा चढ सांगता येत नाही.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषेचा चढ काढा.
60°
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.
P(-3, 1) आणि Q(5, -2)
R(1, -1) आणि S(-2, k) असून RS या रेषेचा चढ -2 असेल तर k ची किंमत काढा.
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा.
P(2, -5), Q(1, -3), R(-2, 3)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा.
R(1, -4), S(-2, 2), T(-3, 4)
खालीलपैकी ______ हा बिंदू X - अक्षावर आरंभबिंदूच्या उजवीकडे आहे.
(-3,4) या बिंदूचे आरंभबिंदूपासून अंतर ______ आहे.
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.
P(1, 2) , Q`(2, 8/5)` , R`(3, 6/5)`
A(1,7), B(6,3) C(0,-3) आणि D(-3,3) हे शिरोबिंदू असलेला एक चौकोन आहे. त्या चौकोनाच्या प्रत्येक कर्णाचा चढ काढा.
X-अक्षाचा चढ ______ असतो.
