Advertisements
Advertisements
प्रश्न
एका रेषेने X - अक्षाच्या धन दिशेशी 30° चा कोन केला आहे, म्हणून त्या रेषेचा चढ ______ आहे.
पर्याय
`1/2`
`sqrt3/2`
`1/sqrt3`
`sqrt3`
Advertisements
उत्तर
एका रेषेने X - अक्षाच्या धन दिशेशी 30° चा कोन केला आहे, म्हणून त्या रेषेचा चढ `underline(1/sqrt3)` आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.
A(2, 3) आणि B(4, 7)
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.
E(-4, -2) आणि F(6, 3)
P(2, 4), Q(3, 6), R(3, 1) आणि S(5, k) असून रेषा PQ ही रेषा RS ला समांतर आहे, तर k ची किंमत काढा.
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा.
A(-1, -1), B(0, 1), C(1, 3)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा.
D(-2, -3), E(1, 0), F(2, 1)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा.
R(1, -4), S(-2, 2), T(-3, 4)
(-3,4) या बिंदूचे आरंभबिंदूपासून अंतर ______ आहे.
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.
A(0,2) , B(1,-0.5), C(2,-3)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.
P(1, 2) , Q`(2, 8/5)` , R`(3, 6/5)`
X-अक्षाचा चढ ______ असतो.