Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.
A(2, 3) आणि B(4, 7)
A(2, 3) आणि B (4, 7) या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.
Advertisements
उत्तर
A(x1, y1) = A(2, 3) आणि B(x2, y2) = B(4, 7)
येथे, x1 = 2, x2 = 4, y1 = 3, y2 = 7
रेषा AB चा चढ = `(y_2 - y_1)/(x_2 - x_1)`
=` (7 - 3)/(4 - 2)`
=` 4/2`
= 2
∴ रेषा AB चा चढ 2 आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषेचा चढ काढा.
45°
A(1, -1), B(0, 4), C(-5, 3) हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, तर प्रत्येक बाजूचा चढ काढा.
R(1, -1) आणि S(-2, k) असून RS या रेषेचा चढ -2 असेल तर k ची किंमत काढा.
B(k, -5) आणि C(1, 2) या रेषेचा चढ 7 असेल तर k ची किंमत काढा.
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा.
D(-2, -3), E(1, 0), F(2, 1)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा.
L(2, 5), M(3, 3), N(5, 1)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा.
R(1, -4), S(-2, 2), T(-3, 4)
एका रेषेने X - अक्षाच्या धन दिशेशी 30° चा कोन केला आहे, म्हणून त्या रेषेचा चढ ______ आहे.
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.
A(0,2) , B(1,-0.5), C(2,-3)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.
P(1, 2) , Q`(2, 8/5)` , R`(3, 6/5)`
