मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषेचा चढ काढा. 45°

Advertisements
Advertisements

प्रश्न

रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषेचा चढ काढा. 

45°

बेरीज
Advertisements

उत्तर

X–अक्षाने धन दिशेशी केलेला कोन (θ) = 45°

रेषेचा चढ (m) = tan θ

∴ m = tan 45° = 1

∴ रेषेचा चढ 1 आहे.

shaalaa.com
रेषेचा चढ (Slope of a line)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: निर्देशक भूमिती - सरावसंच 5.3 [पृष्ठ १२१]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 निर्देशक भूमिती
सरावसंच 5.3 | Q 1. (1) | पृष्ठ १२१

संबंधित प्रश्‍न

खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.

P(-3, 1) आणि Q(5, -2)


खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.

L(-2, -3) आणि M(-6, -8)


R(1, -1) आणि S(-2, k) असून RS या रेषेचा चढ -2 असेल तर k ची किंमत काढा.


P(2, 4), Q(3, 6), R(3, 1) आणि S(5, k) असून रेषा PQ ही रेषा RS ला समांतर आहे, तर k ची किंमत काढा.


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

A(-1, -1), B(0, 1), C(1, 3)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

D(-2, -3), E(1, 0), F(2, 1)


खालीलपैकी ______ हा बिंदू X - अक्षावर आरंभबिंदूच्या उजवीकडे आहे.


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.

P(1, 2) , Q`(2, 8/5)` , R`(3, 6/5)`


A(4, 8) आणि B(5, 5) या बिंदूंना जोडणारी रेषा, C(2,4) आणि D(1,7) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला समांतर आहे हे दाखवा.


X-अक्षाचा चढ ______ असतो.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×