Advertisements
Advertisements
प्रश्न
जर sin θ = `7/25`, तर cosec θ ची किंमत काढा.
बेरीज
Advertisements
उत्तर
sin θ = `7/25`
cosec θ = `1/sin θ`
∴ cosec θ = `25/7`
cosec θ ची किंमत `25/7` आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
