हिंदी

Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] कक्षा 9 महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 - धाराविद्युत [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] कक्षा 9 महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 - धाराविद्युत - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 3: धाराविद्युत

Below listed, you can find solutions for Chapter 3 of Maharashtra State Board Balbharati for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] कक्षा 9 महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्याय
स्वाध्याय [Pages 44 - 45]

Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] कक्षा 9 महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 धाराविद्युत स्वाध्याय [Pages 44 - 45]

1.Page 44

शेजारील चित्रामध्ये घरामधील विद्युत उपकरणे परिपथामध्ये जोडलेली दिसत आहेत, त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

अ. घरामधील विद्युत उपकरणे कोणत्या जोडणीत जोडली आहेत?

आ. सर्व उपकरणांतील विभवांतर कसे असेल?

इ. उपकरणांतून जाणारी विद्युतधारा सारखीच असेल का? उत्तराचे समर्थन करा.

ई. घरामधील विद्युत परिपथाची जोडणी या पद्धतीने का केली जाते?

उ. या उपकरणांतील T.V. बंद पडल्यास संपूर्ण विद्युत परिपथ खंडित होईल का? उत्तराचे समर्थन करा.

2.Page 44

विद्युत परिपथात जोडल्या जाणाऱ्या घटकांची चिन्हे तक्त्यात दिली आहेत. ती आकृतीत योग्य ठिकाणी जोडून परिपथ पूर्ण करा.

वरील परिपथाच्या साहाय्याने कोणता नियम सिद्ध करता येईल?

3.Page 44

उमेशकडे 15 Ω व 30 Ω रोध असणारे दोन बल्ब आहेत. त्याला ते बल्ब विद्युत परिपथामध्ये जोडायचे आहेत. परंतु त्याने ते बल्ब एक, एक असे स्वतंत्र जोडले तर ते बल्ब जातात. तर

अ. त्याला बल्ब जोडत असताना कोणत्या पद्धतीने जोडावे लागतील?

आ. वरील प्रश्नाच्या उत्तरानुसार बल्ब जोडण्याच्या पद्धतीचे गुणधर्म सांगा.

इ. वरील पद्धतीने बल्ब जोडल्यास परिपथाचा परिणामी रोध किती असेल?

4.Page 44

खालील तक्त्यामध्ये विद्युतधारा (A मध्ये) व विभवांतर (V मध्ये) दिले आहे.

अ. तक्त्याच्या आधारे सरासरी रोध काढा.

आ. विद्युतधारा व विभवांतर यांच्या आलेखाचे स्वरूप कसे असेल? (आलेख काढू नये.)

इ. कोणता नियम सिद्ध होतो? तो स्पष्ट करा.

V I
4 9
5 11.25
6 13.5
5.Page 44

जोड्या लावा.

'अ' गट 'ब' गट
1. मुक्त इलेक्ट्रॉन a. V/R
2. विद्युतधारा b. परिपथातील रोध वाढवणे
3. रोधकता c. क्षीण बलाने बद्ध
4. एकसर जोडणी d. VA/LI
6.Page 44

‘x’ एवढ्या लांबीच्या वाहकाचा रोध ‘r’ व त्याच्या काटछेदाचे क्षेत्रफळ ‘a’ असल्यास त्या वाहकाची रोधकता किती असेल? तो कोणत्या एककात मोजतात?

7.Page 45

रोध R1, R2, R3 आणि R4 आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडले आहेत. S1 आणि S2 या दोन कळ दर्शवतात तर खालील मुद्द्यांच्या आधारे रोधातून वाहणाऱ्या विद्युत धारेविषयी चर्चा करा.

अ. कळ S1 व S2 दोन्ही बंद केल्या.

आ. दोन्ही कळ उघडया ठेवल्या.

इ. S1 बंद केली व S2 उघडी ठेवली.

8.Page 45

x1, x2, x3 परिमाणाचे तीन रोध विद्युत परिपथामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जोडल्यास आढळणाऱ्या गुणधर्मांची यादी खाली दिली आहे. ते कोणकोणत्या जोडणीत जोडले गेले आहेत ते लिहा. (I - विद्युतधारा, V - विभवांतर, x - परिणामी रोध).

अ. x1, x2, x3 मधून I एवढी विद्युतधारा वाहते.

आ. x हा x1, x2, x3 पेक्षा मोठा असतो.

इ. x हा x1, x2, x3 पेक्षा लहान असतो.

ई. x1, x2, x3 यांच्या दरम्यानचे विभवांतर V सारखेच आहे.

उ. x = x1 + x2 + x

ऊ. x = `1/(1/"x"_1 + 1/"x"_2 + 1/"x"_3)`

उदाहरणे सोडवा.

9. अ.Page 45

1m नायक्रोमच्या तारेचा रोध 6 Ω आहे. तारेची लांबी 70 cm केल्यास तारेचा रोध किती असेल?

9. आ.Page 45

जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 80 Ω होतो. जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 20 Ω होतो. तर त्या रोधांच्या किंमती काढा.

9. इ.Page 45

एका वाहक तारेतून 420 C इतका विद्युतप्रभार 5 मिनिटात वाहत असेल तर या तारेतून जाणारी विद्युतधारा किती असेल?

Solutions for 3: धाराविद्युत

स्वाध्याय
Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] कक्षा 9 महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 - धाराविद्युत - Shaalaa.com

Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] कक्षा 9 महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 - धाराविद्युत

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] कक्षा 9 महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] कक्षा 9 महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 3 (धाराविद्युत) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] कक्षा 9 महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 धाराविद्युत are विभव आणि विभवांतर, मुक्त इलेक्ट्रॉन, वाहक आणि विसंवाहक, विद्युतशक्ती, विद्युतधारा, ओहमचा नियम, वाहकाचा रोध व रोधकता, विद्युत परिपथ, विद्युत परिपथातील घटकांसाठी चिन्हे आणि त्यांचे उपयोग, ओहमच्या नियमाचा प्रयोगाच्या साहाय्याने पडताळा घेणे., रोधांची जोडणी आणि परिणामी रोध, रोधांची एकसर जोडणी, रोधांची समांतर जोडणी, घरगुती विद्युत जोडणी, वीज वापराच्या बाबतीत घ्यावयाची काळजी.

Using Balbharati विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] कक्षा 9 महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions धाराविद्युत exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] कक्षा 9 महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 3, धाराविद्युत विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] कक्षा 9 महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] कक्षा 9 महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×