हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

विद्युत परिपथात जोडल्या जाणाऱ्या घटकांची चिन्हे तक्त्यात दिली आहेत. ती आकृतीत योग्य ठिकाणी जोडून परिपथ पूर्ण करा. वरील परिपथाच्या साहाय्याने कोणता नियम सिद्ध करता येईल?

Advertisements
Advertisements

प्रश्न

विद्युत परिपथात जोडल्या जाणाऱ्या घटकांची चिन्हे तक्त्यात दिली आहेत. ती आकृतीत योग्य ठिकाणी जोडून परिपथ पूर्ण करा.

वरील परिपथाच्या साहाय्याने कोणता नियम सिद्ध करता येईल?

आकृति
टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर


      वेगवेगळ्या घटकांची जोडणी दाखवणारा विद्युत परिपथ

दिलेल्या परिपथाच्या साहाय्याने ओहमचा नियम सिद्ध करता येईल.

वाहकामधून प्रवाहित होणारी विद्युतधारा (I) व त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतर (V) यांच्यामधील संबंध जर्मन शास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांच्या नियमानुसार काढता येतो.

shaalaa.com
विद्युत परिपथ
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: धाराविद्युत - स्वाध्याय [पृष्ठ ४४]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 3 धाराविद्युत
स्वाध्याय | Q 2. | पृष्ठ ४४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×