हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

एका वाहक तारेतून 420 C इतका विद्युतप्रभार 5 मिनिटात वाहत असेल तर या तारेतून जाणारी विद्युतधारा किती असेल?

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका वाहक तारेतून 420 C इतका विद्युतप्रभार 5 मिनिटात वाहत असेल तर या तारेतून जाणारी विद्युतधारा किती असेल?

योग
Advertisements

उत्तर

दिलेले:

प्रभार (Q) = 420 C

वेळ (t) = 5 मिनिटे

= 5 × 60 सेकंद

= 300 सेकंद

शोधा: विद्युतधारा (I)

सूत्र: `"I" = "Q"/"t"`

आकडेमोड:

सूत्रानुसार,

`"I" = "Q"/"t"`

= `420/300`

= 1.4 A

∴ वाहक तारेतून जाणारी विद्युतधारा (I) 1.4 A असेल.

shaalaa.com
विद्युतधारा
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: धाराविद्युत - स्वाध्याय [पृष्ठ ४५]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 3 धाराविद्युत
स्वाध्याय | Q 9. इ. | पृष्ठ ४५

संबंधित प्रश्न

रोध R1, R2, R3 आणि R4 आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडले आहेत. S1 आणि S2 या दोन कळ दर्शवतात तर खालील मुद्द्यांच्या आधारे रोधातून वाहणाऱ्या विद्युत धारेविषयी चर्चा करा.

अ. कळ S1 व S2 दोन्ही बंद केल्या.

आ. दोन्ही कळ उघडया ठेवल्या.

इ. S1 बंद केली व S2 उघडी ठेवली.


जोड्या लावा.

'अ' गट 'ब' गट
1. मुक्त इलेक्ट्रॉन a. V/R
2. विद्युतधारा b. परिपथातील रोध वाढवणे
3. रोधकता c. क्षीण बलाने बद्ध
4. एकसर जोडणी d. VA/LI

खालील तक्त्यामध्ये विद्युतधारा (A मध्ये) व विभवांतर (V मध्ये) दिले आहे.

अ. तक्त्याच्या आधारे सरासरी रोध काढा.

आ. विद्युतधारा व विभवांतर यांच्या आलेखाचे स्वरूप कसे असेल? (आलेख काढू नये.)

इ. कोणता नियम सिद्ध होतो? तो स्पष्ट करा.

V I
4 9
5 11.25
6 13.5

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×