हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

X1, x2, x3 परिमाणाचे तीन रोध विद्युत परिपथामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जोडल्यास आढळणाऱ्या गुणधर्मांची यादी खाली दिली आहे. ते कोणकोणत्या जोडणीत जोडले गेले आहेत ते लिहा. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

x1, x2, x3 परिमाणाचे तीन रोध विद्युत परिपथामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जोडल्यास आढळणाऱ्या गुणधर्मांची यादी खाली दिली आहे. ते कोणकोणत्या जोडणीत जोडले गेले आहेत ते लिहा. (I - विद्युतधारा, V - विभवांतर, x - परिणामी रोध).

अ. x1, x2, x3 मधून I एवढी विद्युतधारा वाहते.

आ. x हा x1, x2, x3 पेक्षा मोठा असतो.

इ. x हा x1, x2, x3 पेक्षा लहान असतो.

ई. x1, x2, x3 यांच्या दरम्यानचे विभवांतर V सारखेच आहे.

उ. x = x1 + x2 + x

ऊ. x = `1/(1/"x"_1 + 1/"x"_2 + 1/"x"_3)`

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

अ. एकसर जोडणी

आ. एकसर जोडणी

इ. समांतर जोडणी

ई. समांतर जोडणी

उ. एकसर जोडणी

ऊ. समांतर जोडणी

shaalaa.com
रोधांची जोडणी आणि परिणामी रोध
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: धाराविद्युत - स्वाध्याय [पृष्ठ ४५]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 3 धाराविद्युत
स्वाध्याय | Q 8. | पृष्ठ ४५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×