मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

X1, x2, x3 परिमाणाचे तीन रोध विद्युत परिपथामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जोडल्यास आढळणाऱ्या गुणधर्मांची यादी खाली दिली आहे. ते कोणकोणत्या जोडणीत जोडले गेले आहेत ते लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

x1, x2, x3 परिमाणाचे तीन रोध विद्युत परिपथामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जोडल्यास आढळणाऱ्या गुणधर्मांची यादी खाली दिली आहे. ते कोणकोणत्या जोडणीत जोडले गेले आहेत ते लिहा. (I - विद्युतधारा, V - विभवांतर, x - परिणामी रोध).

अ. x1, x2, x3 मधून I एवढी विद्युतधारा वाहते.

आ. x हा x1, x2, x3 पेक्षा मोठा असतो.

इ. x हा x1, x2, x3 पेक्षा लहान असतो.

ई. x1, x2, x3 यांच्या दरम्यानचे विभवांतर V सारखेच आहे.

उ. x = x1 + x2 + x

ऊ. x = `1/(1/"x"_1 + 1/"x"_2 + 1/"x"_3)`

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

अ. एकसर जोडणी

आ. एकसर जोडणी

इ. समांतर जोडणी

ई. समांतर जोडणी

उ. एकसर जोडणी

ऊ. समांतर जोडणी

shaalaa.com
रोधांची जोडणी आणि परिणामी रोध
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: धाराविद्युत - स्वाध्याय [पृष्ठ ४५]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 3 धाराविद्युत
स्वाध्याय | Q 8. | पृष्ठ ४५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×