मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

रोध R1, R2, R3 आणि R4 आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडले आहेत. S1 आणि S2 या दोन कळ दर्शवतात तर खालील मुद्द्यांच्या आधारे रोधातून वाहणाऱ्या विद्युत धारेविषयी चर्चा करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

रोध R1, R2, R3 आणि R4 आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडले आहेत. S1 आणि S2 या दोन कळ दर्शवतात तर खालील मुद्द्यांच्या आधारे रोधातून वाहणाऱ्या विद्युत धारेविषयी चर्चा करा.

अ. कळ S1 व S2 दोन्ही बंद केल्या.

आ. दोन्ही कळ उघडया ठेवल्या.

इ. S1 बंद केली व S2 उघडी ठेवली.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

अ.

R4 च्या समांतर जोडणीत FG चा जवळजवळ शून्य रोध आल्याने या जोडणीचा परिणामी रोध जवळजवळ शून्य होईल व सगळी विद्युतधारा PQ मार्गाने जाईल.

R1, R2 या समांतर जोडणीचा रोध, `"R"_"p" = ("R"_1"R"_2)/("R"_1 + "R"_2)`

R3 व RP या एकसर जोडणीचा रोध = R3 + RP

`"I" = "V"/ ("R"_3 + "R"_"P")`   ...(R3 मधील विद्युतधारा)

`"V"_("CD") = "V" - "R"_3  "I"_3`

`= "V" - ("R"_3"V")/("R"_3 + "R"_"P")`

`= "V"(1 - "R"_3/("R"_3 + "R"_"P"))`

`= "V"("R"_"P"/("R"_3 + "R"_"P"))`

`"I" = "V"_"CD"/"R"_1 = "V"/"R"_1("R"_"P"/("R"_3 + "R"_"P"))` ...(R1 मधील विद्युतधारा)

`"I"_2 = "V"_"CD"/"R"_2 = "V"/"R"_2("R"_"P"/("R"_3 + "R"_"P"))` ... (R2 मधील विद्युतधारा)

आ.

R1, R3, R4 च्या एकसर जोडणीचा रोध, RS = R1 + R3 + R4

परिपथातील विद्युतधारा,

`"I" = "V"/"R"_"S" = "V"/("R"_1 + "R"_3 + "R"_4)`

इ.

आता, `"R"_"P" = ("R"_1"R"_2)/("R"_1 + "R"_2)` व

परिपथातील एकूण रोध

`"R"_"S" = "R"_3 + "R"_4 + ("R"_1"R"_2)/("R"_1 + "R"_2)`

परिपथातील एकूण विद्युतधारा `"I" = "V"/"R"_"S" = "I"_3 = "I"_4`

तसेच, I = I1 + I2 आणि I1R1 = I2R2

∴ `"I" = "I"_1 +( "I"_1"R"_1)/("R"_2)`

`= "I"_1(1 + "R"_1/"R"_2)`

`= ("I"_1("R"_1 + "R"_2))/"R"_2`

∴ `"I"_1 = ("R"_2"I")/("R"_1 + "R"_2)`

आणि `"I"_2 = ("I"_1"R"_1)/"R"_2`

`= "R"_1/"R"_2(("R"_2"I")/("R"_1 + "R"_2))`

`= ("R"_1"I")/("R"_1 + "R"_2)`

`I = "V"_"CD"/"R"_1`

shaalaa.com
विद्युतधारा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: धाराविद्युत - स्वाध्याय [पृष्ठ ४५]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 3 धाराविद्युत
स्वाध्याय | Q 7. | पृष्ठ ४५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×