मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

जोड्या लावा. 'अ' गट 1. मुक्त इलेक्ट्रॉन 2. विद्युतधारा 3. रोधकता 4. एकसर जोडणी 'ब' गट a. V/R b. परिपथातील रोध वाढवणे c. क्षीण बलाने बद्ध d. VA/LI

Advertisements
Advertisements

प्रश्न

जोड्या लावा.

'अ' गट 'ब' गट
1. मुक्त इलेक्ट्रॉन a. V/R
2. विद्युतधारा b. परिपथातील रोध वाढवणे
3. रोधकता c. क्षीण बलाने बद्ध
4. एकसर जोडणी d. VA/LI
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

'अ' गट उत्तर
1. मुक्त इलेक्ट्रॉन c. क्षीण बलाने बद्ध
2. विद्युतधारा a. V/R
3. रोधकता d. VA/LI
4. एकसर जोडणी b. परिपथातील रोध वाढवणे
shaalaa.com
विद्युतधारा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: धाराविद्युत - स्वाध्याय [पृष्ठ ४४]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 3 धाराविद्युत
स्वाध्याय | Q 5. | पृष्ठ ४४

संबंधित प्रश्‍न

एका वाहक तारेतून 420 C इतका विद्युतप्रभार 5 मिनिटात वाहत असेल तर या तारेतून जाणारी विद्युतधारा किती असेल?


रोध R1, R2, R3 आणि R4 आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडले आहेत. S1 आणि S2 या दोन कळ दर्शवतात तर खालील मुद्द्यांच्या आधारे रोधातून वाहणाऱ्या विद्युत धारेविषयी चर्चा करा.

अ. कळ S1 व S2 दोन्ही बंद केल्या.

आ. दोन्ही कळ उघडया ठेवल्या.

इ. S1 बंद केली व S2 उघडी ठेवली.


खालील तक्त्यामध्ये विद्युतधारा (A मध्ये) व विभवांतर (V मध्ये) दिले आहे.

अ. तक्त्याच्या आधारे सरासरी रोध काढा.

आ. विद्युतधारा व विभवांतर यांच्या आलेखाचे स्वरूप कसे असेल? (आलेख काढू नये.)

इ. कोणता नियम सिद्ध होतो? तो स्पष्ट करा.

V I
4 9
5 11.25
6 13.5

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×