Advertisements
Chapters
Chapter १: सर्वात्मका शिवसुंदरा
२. (अ): संतवाणी - भेटीलागी जीवा - संत तुकाराम
२. (आ): संतवाणी - संतकृपा झाली - संत बहिणाबाई
३: ‘बेटा, मी ऐकतो आहे!’
४: जी. आय. पी. रेल्वे
*: काझीरंगा
भाग - २
५: व्यायामाचे महत्त्व
६: ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
७: दिव्याच्या शोधामागचे दिव्य
८: सखू आजी
*: हास्यचित्रांतली मुलं
भाग -३
९: उजाड उघडे माळरानही
१०: कुलूप
११: आभाळातल्या पाऊलवाटा
१२: पुन्हा एकदा
*: व्हेनिस
भाग -४
१३: तिफन
१४: ते जीवनदायी झाड
१५: माझे शिक्षक व संस्कार
१६: शब्दांचा खेळ
*: विश्वकोश
▶ *: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter * - उपयोजित लेखन Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter * - उपयोजित लेखन - Shaalaa.com](/images/marathi-aksharbharati-english-standard-9-maharashtra-state-board_6:fa201024f09443efb2ab763e16b1adc0.jpg)
Advertisements
Solutions for Chapter *: उपयोजित लेखन
Below listed, you can find solutions for Chapter * of Maharashtra State Board Balbharati for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड * उपयोजित लेखन पत्रलेखन [Page 64]
खालील निवेदन वाचा व संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा.
|
महात्मा फुले विद्यालय बुलढाणा नाट्यविभाग प्रमुख अंतिम दिनांक दि.२६ डिसेंबर |
|
पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक |
|
स्वपरिचय पत्राचे मुद्दे (१) संपूर्ण नाव (२) पत्ता (३) संपर्क क्रमांक (४) जन्मतारीख (५) शैक्षणिक पात्रता/विशेष प्रशिक्षण (६) छंद (७) अनुभव/पारितोषिक (८) इतर कलांमधील प्रावीण् |

कार्यक्रमाची तिकिटे संपल्यामुळे हाच कार्यक्रम पुन्हा सादर करण्याची मागणी करणारे पत्र लिहा.

घरपोच तिकिटे मागितल्याप्रमाणे न मिळाल्याबाबत संबंधित व्यक्तिकडे तक्रार करा.
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड * उपयोजित लेखन कथालेखन [Page 67]
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.
|
२६ जानेवारी, भारताचा गणतंत्र दिन. अर्णव स्वच्छ शालेय गणवेशात तयार होऊन शाळेत गेला. माननीय प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरु झाला. विद्यार्थ्यांनी ध्वजवंदन केले. राष्ट्रगीत, ध्वजगीत, देशभक्तीपर गीत सादर केले. अध्यक्षांच्या प्रेरणादायी भाषणानंतर अर्णवचे देशभक्तीचा संदेश देणारे व देशभक्ताबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे भाषण झाले. वृक्षारोपण, खाऊवाटप झाल्यानंतर मुले घरी जायला निघाली. अर्णवदेखील आपली तीनचाकी सायकल घेऊन निघाला. सावकाशपणे हुतात्मा चौकापर्यंत पोहोचला. लाल दिव्याचा संकेत मिळताच जागेवरच थांबला. चौकात खूप गर्दी होती. अनेक छोटी मुलं हातात छोटे तिरंगी झेंडे घेऊन पालकांच्या वाहनांवर बसली होती. हिरवा दिवा दिसताच थांबलेली गर्दी पुढे सरकली. अर्णवनेही हाताने चाकाला वेग दिला. एवढ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेणारं असं..... |
- तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या व तात्पर्य लिहा.
- तुम्ही कथा तयार करताना व लिहिताना कोण कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या, त्यांची यादी करा.
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड * उपयोजित लेखन जाहिरात लेखन [Page 70]
खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

(अ) चौकट पूर्ण करा.

(आ) जाहिरातीतील काही मजकूर चुकीचा वाटतो का? सकारण नमूद करा.
(इ) वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?
खालील जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरुपात पुनर्लेखन करा.

खाली दिलेल्या बातमीच्या मथळ्यावरून आकर्षक जाहिरात तयार करा.
‘पाठ्यपुस्तकेतर पुस्तके सवलतीच्या दरात मिळतील.’
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड * उपयोजित लेखन संवाद लेखन [Page 73]
दिलेल्या सूचना वाचा व तुम्ही व तुमचा मित्र यांच्यातील संवाद लिहा.
|
विद्यार्थ्यांसाठी सूचना जागतिक पर्यावरणदिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन इच्छुक विद्यार्थ्यांनी २५ एप्रिलपर्यंत वर्गशिक्षकांकडे आपली नावे नोंदवावीत व ५ जूनला सकाळी ७.३० ला शाळेत जमावे. टीप:- येताना उन्हाळी सुट्टीत जमवलेल्या फळबिया सोबत आणाव्यात. |
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड * उपयोजित लेखन वृत्तांतलेखन [Page 75]
खालील विषयावर वृत्तान्त लेखन करा.

|
¤ स्वच्छता अभियान कार्यक्रम ¤ २ ऑक्टोबर आष्टी जि. चंद्रपूर येथील शारदा विद्यालयात महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न झाला. या दिवशीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. जयंत करोडे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापकांनी भूषवले. इयत्ता आठवी ते दहावी साठी ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धाआयोजित केली होती. अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी परिसरात ‘स्वच्छता अभियान’ राबवले. प्रमुख पाहुण्यांनी ‘माझी शरीर स्वच्छता आणि आहार’ या विषयावर उत्तम उद्बोधन केले. प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांना बक्षिसे देण्यात आली. अध्यक्षीय भाषणानंतर श्री. गावंडे सरांनी आभारप्रदर्शन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. |
वरील वृत्तांत वाचा व त्यासाठीची कृती तयार करा.
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड * उपयोजित लेखन लेखनकौशल्य [Page 77]
प्रसंगलेखन-
खालील बातमी वाचा.

वरील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता. त्या भावपूर्ण प्रसंगाचे लेखन करा.
आत्मकथन-
खालील दिलेला महामार्गावरील सूचनाफलक तुमच्याशी बोलतो आहे, अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मकथन लिहा.
|
♦ वाहने हळू चालवा. |
खालील मुद्द्यांच्या आधारे लेखन करा.

Solutions for *: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter * - उपयोजित लेखन Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter * - उपयोजित लेखन - Shaalaa.com](/images/marathi-aksharbharati-english-standard-9-maharashtra-state-board_6:fa201024f09443efb2ab763e16b1adc0.jpg)
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter * - उपयोजित लेखन
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board * (उपयोजित लेखन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter * उपयोजित लेखन are व्याकरण, उपयोजित लेखन, पत्रलेखन, गद्य आकलन, कथालेखन, जाहिरात, मुलाखत, संवाद लेखन, वृत्तान्त लेखन, निबंध लेखन, पारिभाषिक शब्द.
Using Balbharati मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions उपयोजित लेखन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter *, उपयोजित लेखन मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
