हिंदी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ - दिव्याच्या शोधामागचे दिव्य [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ - दिव्याच्या शोधामागचे दिव्य - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ७: दिव्याच्या शोधामागचे दिव्य

Below listed, you can find solutions for Chapter ७ of Maharashtra State Board Balbharati for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्यायभाषाभ्यासअपठित गद्य आकलन
स्वाध्याय [Page 25]

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड ७ दिव्याच्या शोधामागचे दिव्य स्वाध्याय [Page 25]

स्वाध्याय | Q १. (अ)(१) | Page 25

आकृतिबंध पूर्ण करा.

स्वाध्याय | Q १. (अ)(२) | Page 25

आकृतिबंध पूर्ण करा.

रिकाम्या जागा भरा.

स्वाध्याय | Q १. (आ)(१) | Page 25

______ या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती.

स्वाध्याय | Q १. (आ) (२) | Page 25

______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.

स्वाध्याय | Q २. (अ)(१) | Page 25

योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.

प्लेटिनमचा प्रयोग ______ होता.

  • स्वस्त

  • फायदेशीर

  • महागडा

  • व्यवहार्य

स्वाध्याय | Q २. (अ)(२) | Page 25

योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.

फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे ______ वाचतात.

  • पैसे

  • श्रम

  • कागद

  • प्रयत्न

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 25

आकृती पूर्ण करा.

स्वाध्याय | Q ३. (१) | Page 25

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

घराभोवती दिव्यांचा झगमगाट पाहायला सारे गाव लोटले.

स्वाध्याय | Q ३. (२) | Page 25

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

कार्बनचा तुकडा जोडून प्रकाश तयार करण्याचे काम खर्चीक होते.

स्वाध्याय | Q ३. (३) | Page 25

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

अमेरिकेच्या पोस्टखात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकिटेही प्रसिद्ध केली.

स्वाध्याय | Q ३. (४) | Page 25

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

फसलेल्या प्रयोगांची पद्‍धतशीर नोंद एडिसनने वहीमध्ये ठेवली.

स्वाध्याय | Q ४. (१) | Page 25

संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.

स्वाध्याय | Q ४. (२) | Page 25

विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्‍धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ४. (३) | Page 25

तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?

भाषाभ्यास [Page 26]

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड ७ दिव्याच्या शोधामागचे दिव्य भाषाभ्यास [Page 26]

भाषाभ्यास | Q (१) | Page 26

खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.

विधीप्रमाणे- 

भाषाभ्यास | Q (२) | Page 26

खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.

प्रत्येक गल्लीत- 

भाषाभ्यास | Q (३) | Page 26

खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.

चुकीची शिस्त-

भाषाभ्यास | Q (४) | Page 26

खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.

धोक्याशिवाय- 

भाषाभ्यास | Q (५) | Page 26

खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.

प्रत्येक दारी- 

अपठित गद्य आकलन [Page 26]

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड ७ दिव्याच्या शोधामागचे दिव्य अपठित गद्य आकलन [Page 26]

अपठित गद्य आकलन | Q १. | Page 26

खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.

विद्यार्थिजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हांलाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात.

१. खालील आकृतिबंध पूर्ण करा.

२. ‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.

Solutions for ७: दिव्याच्या शोधामागचे दिव्य

स्वाध्यायभाषाभ्यासअपठित गद्य आकलन
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ - दिव्याच्या शोधामागचे दिव्य - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ - दिव्याच्या शोधामागचे दिव्य

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ७ (दिव्याच्या शोधामागचे दिव्य) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ दिव्याच्या शोधामागचे दिव्य are दिव्याच्या शोधामागचे दिव्य, गद्य (9th Standard), व्याकरण.

Using Balbharati मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions दिव्याच्या शोधामागचे दिव्य exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ७, दिव्याच्या शोधामागचे दिव्य मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×