Advertisements
Advertisements
तुम्ही काय कराल? का?
शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडते.
Concept: तंबाखूविरुद्ध संयुक्त चळवळ
तुम्ही काय कराल? का?
तुमची बहीण अबोल झाली आहे, सतत एकटी राहते.
Concept: सामाजिक आरोग्य (Social health)
तुम्ही काय कराल? का?
घराच्या भोवताली रिकामी जागा आहे, तिचा सदुपयोग करायचा आहे.
Concept: सामाजिक आरोग्य (Social health)
तुम्ही काय कराल? का?
बारावीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा खूप ताण आला आहे.
Concept: सामाजिक आरोग्य (Social health)
चित्र ओळखून नाव लिहा.

Concept: ताणतणाव व्यवस्थापन (Stress Management)
रस्त्यावर सेल्फी काढणे म्हणजे अपघाताला निमंत्रण होय.
(चूक की बरोबर ते लिहा)
Concept: प्रसारमाध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर (Media and overuse of modern Technology)
खालील तक्ता पूर्ण करा:

Concept: सामाजिक आरोग्य (Social health)
W.H.O. या संक्षिप्त रूपाचे विस्तारित नाव लिहा.
Concept: ताणतणाव व्यवस्थापन (Stress Management)
खालील तक्ता पूर्ण करा:

Concept: ताणतणाव व्यवस्थापन (Stress Management)
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
दहशतवाद
Concept: आपत्तींचे प्रकार
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
वणवा
Concept: आपत्तींचे प्रकार
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
चोरी
Concept: आपत्तींचे प्रकार
ज्वालामुखी ही ______ प्रकारची आपत्ती आहे.
Concept: आपत्ती
वेगळा घटक ओळखा.
Concept: आपत्तीचे परिणाम ((Effects of disaster)
नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींची कोणतीही दोन उदाहरणे लिहा.
Concept: आपत्ती
दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून खालील परिच्छेद पूर्ण करा:
(दिल्ली, 12, 2005, सैन्यदलाच्या, राष्ट्रीय आपत्ती, निवारणाचे व बचावाचे, राज्य राखीव पोलीस, 2015)
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना आपत्ती व्यवस्थापन कायदा, ______ नुसार झालेली आहे. या दलाच्या तुकड्या सैन्यदलात कार्यरत आहेत. संपूर्ण देशात ______ तुकड्या कार्यरत आहेत. याचे मुख्यालय ______ येथे असून प्रत्येक राज्यामध्ये ______ मदतीने या सक्रिय आहेत. महाराष्ट्रात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या माध्यमातून ______ प्रतिसाद दलाचे कार्य चालू आहे. या दलातील जवानांनी देशभरात वादळे, दरडी कोसळणे, इमारती पडणे अशा अनेक आपत्तींमध्ये ______ मोठे कार्य केले आहे.
Concept: आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना
आपत्तीच्या व्याप्तीचा विचार करता, विचारात घ्याव्या लागणाऱ्या चार महत्त्वाच्या बाबी लिहा.
Concept: आपत्तींचे स्वरूप व व्याप्ती (Nature and scope of disaster)
प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही सहा साहित्यांची नावे लिहा.
Concept: प्रथमोपचार व आपत्कालीन कृती
