हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

डी.एन.ए. फिंगरप्रिंटिंग या तंत्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात केला जातो?

Advertisements
Advertisements

प्रश्न

डी.एन.ए. फिंगरप्रिंटिंग या तंत्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात केला जातो?

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

  1. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे एकमेव असतात त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या डी.एन.ए. ची जडणघडणसुद्धा एकमेव असते.
  2. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या उपलब्ध डी.एन.ए. वरून त्या व्यक्तीची ओळख पटविणे शक्य होते.
  3. या तंत्राचा वापर गुन्हे निदान शास्त्रामध्ये (forensic science) होतो. गुन्ह्याच्या ठिकाणी आढळलेल्या गुन्हेगाराच्या शरीराच्या कोणत्याही भागापासून त्याची ओळख पटविता येते.
  4. तसेच एखाद्या बालकाच्या पित्याची ओळखही करता येते.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्न

कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने _______ साठी केला जातो.


जोड्या जुळवा.

अ. इंटरफेरॉन 1. मधुमेह
आ. फॅक्टर 2. ठेंगूपणा
इ. सोमॅटोस्टॅटीन 3. विषाणू संक्रमण
ई. इंटरल्युकीन 4. कॅन्सर
  5. हिमोफिलीया

टिपा लिहा.

जैवतंत्रज्ञान : व्यावहारिक उपयोग


लसीकरण म्हणजे काय हे स्पष्ट करा.


जैवतंत्रज्ञानाने __________ घातक असलेले विष कापसाच्या पानांमध्ये आणि बोंडांमध्ये तयार होऊ लागले.


जैविक खतामध्ये __________ सूक्ष्मजीवाचा वापर होतो.


जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवलेल्या लसी फार काळ टिकत नाहीत.


व्याख्या लिहा.

जनुकीय उपचार


शास्त्रीय कारणे लिहा.

जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत.


व्याख्या लिहा.

जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×