हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

तुम्ही काय कराल? का? शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडते. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुम्ही काय कराल? का?

शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडते.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

तंबाखू खाणे म्हणजे कर्करोगाला निमंत्रण आहे. हे पटवून देण्यासाठी शेजारच्या मुलाला तंबाखू खाण्याचे दुष्परिणाम समजावून सांगू. वेगवेगळ्या माध्यमात तंबाखूचे दुष्परिणाम दर्शवणारी चित्रे, फोटो उपलब्ध आहेत. ती त्या मुलाला दाखवू. त्याच्या पालकांना या सवयीविषयी सांगू. त्याचे व्यसन दूर करण्यासाठी प्रयत्न करू.

shaalaa.com
तंबाखूविरुद्ध संयुक्त चळवळ
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: सामाजिक आरोग्य - स्वाध्याय [पृष्ठ १०८]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 9 सामाजिक आरोग्य
स्वाध्याय | Q 6. आ. | पृष्ठ १०८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×