हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

तुम्ही काय कराल? का? तुमची बहीण अबोल झाली आहे, सतत एकटी राहते. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुम्ही काय कराल? का?

तुमची बहीण अबोल झाली आहे, सतत एकटी राहते.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

सतत अबोल राहणाऱ्या व्यक्तीच्या मनात नाना विचार येत असतात. कधी कधी अशी व्यक्ती नैराश्याने ग्रस्त असते. यासाठी बहिणीला एकटे पडू देणार नाही. तिच्याशी बोलत राहिले पाहिजे. तिच्या मित्र-मैत्रिणींना घरी बोलावून त्यांच्याबरोबर तिला मिसळायला उपयुक्त केले पाहिजे. तिला जे आवडते असे छंद जोपासायला मदत केली पाहिजे. समुपदेशकाची मदत देखील घेता येईल.

shaalaa.com
सामाजिक आरोग्य (Social health)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: सामाजिक आरोग्य - स्वाध्याय [पृष्ठ १०८]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 9 सामाजिक आरोग्य
स्वाध्याय | Q 6. इ. | पृष्ठ १०८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×