हिंदी

SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा - Maharashtra State Board Important Questions

Advertisements
विषयों
अध्याय
विषयों
मुख्य विषय
अध्याय

Please select a subject first

Advertisements
Advertisements
< prev  301 to 320 of 1597  next > 

गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा.

Appears in 2 question papers
Chapter: [4] विद्युतधारेचे परिणाम
Concept: विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण (Energy transfer in an electric circuit)

शास्त्रीय कारणे लिहा.

विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात.

Appears in 2 question papers
Chapter: [4] विद्युतधारेचे परिणाम
Concept: विद्युतधारेचे औष्णिक परिणाम (Heating effects of electric current)

शास्त्रीय कारणे लिहा.

विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनिअमच्या तारांचा उपयोग करतात.

Appears in 2 question papers
Chapter: [4] विद्युतधारेचे परिणाम
Concept: चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युतवाहकावरील बल (Force acting on a current carrying conductor in a magnetic field)

आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.

 

Appears in 2 question papers
Chapter: [4] विद्युतधारेचे परिणाम
Concept: विद्युतधारेचे औष्णिक परिणाम (Heating effects of electric current)

आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.

Appears in 2 question papers
Chapter: [4] विद्युतधारेचे परिणाम
Concept: विद्युतधारेचे औष्णिक परिणाम (Heating effects of electric current)

खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ. वरील आकृतीत दर्शवलेले यंत्र ओळखा.

ब. या यंत्राचे कार्य कोणत्या तत्त्वावर आधारित आहे?

क. या यंत्राचे कार्य स्पष्ट करा.

ड. या यंत्राचा उपयोग लिहा.

Appears in 2 question papers
Chapter: [4] विद्युतधारेचे परिणाम
Concept: विद्युत जनित्र (Electric Generator)

खालील उताऱ्याचे वाचन करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. या क्रियेत गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात अशा स्थितीत असल्यास म्हणजेच जर दोनही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास प्रणालीमधून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही.

अ. उष्णतेचे स्थानांतरण कोठून कोठे होते?

ब. अशा स्थितीत आपल्याला उष्णतेच्या कोणत्या तत्त्वाचा बोध होतो?

क. ते तत्त्व थोडक्यात कसे सांगता येईल?

Appears in 2 question papers
Chapter: [5] उष्णता
Concept: विशिष्ट उष्मा धारकता (Specific Heat Capacity)

खालील विधानाची सिद्धता लिहा.

इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन ह्या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे.

Appears in 2 question papers
Chapter: [6] प्रकाशाचे अपवर्तन
Concept: प्रकाशाचे अपस्‍करण (Dispersion of light)

सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण ______.

Appears in 2 question papers
Chapter: [6] प्रकाशाचे अपवर्तन
Concept: प्रकाशाचे अपवर्तन (Refraction of light)

शास्त्रीय कारणे लिहा.

घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात.

Appears in 2 question papers
Chapter: [7] भिंगे व त्यांचे उपयोग
Concept: बहिर्गोल भिंगांचे उपयोग (Use of convex lenses)

संज्ञा स्पष्ट करा.

धातुविज्ञान

Appears in 2 question papers
Chapter: [8] धातुविज्ञान
Concept: धातुविज्ञान (Metallurgy)

संज्ञा स्पष्ट करा.

धातुके

Appears in 2 question papers
Chapter: [8] धातुविज्ञान
Concept: धातुविज्ञानाची मूलतत्त्वे >> धातुकांचे संहतीकरण (Concentration of ores)

शास्त्रीय कारणे लिहा.

सोडीअम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात.

Appears in 2 question papers
Chapter: [8] धातुविज्ञान
Concept: धातूंचे भौतिक गुणधर्म

संज्ञा स्पष्ट करा.

मृदा अशुद्धी

Appears in 2 question papers
Chapter: [8] धातुविज्ञान
Concept: धातुविज्ञानाची मूलतत्त्वे >> धातूंचे शुद्धीकरण

एल. पी. जी. मध्ये _____ हा एक ज्वलनशील घटक असतो.

Appears in 2 question papers
Chapter: [9] कार्बनी संयुगे
Concept: हायड्रोकार्बन: संपृक्त व असंपृक्त (Hydrocarbons: Saturated and Unsaturated)

मानवी शरीरातील कोणत्याही दोन अवशेषांगांची नावे लिहा.

Appears in 2 question papers
Chapter: [1] आनुवंशिकता व उत्क्रांती
Concept: उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution)

शास्त्रीय कारणे लिहा. 

तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषकतत्त्व आहे.

Appears in 2 question papers
Chapter: [2] सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1
Concept: विविध अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा (Energy from different food components)

शास्त्रीय कारण लिहा.

काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सीश्वसन करतात.

Appears in 2 question papers
Chapter: [2] सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1
Concept: सजीव व ऊर्जानिर्मिती (Living organism and Energy production)

जीवनसत्त्वे म्हणजे काय?

Appears in 2 question papers
Chapter: [2] सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1
Concept: विविध अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा (Energy from different food components)

औष्णिक विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या?

Appears in 2 question papers
Chapter: [5] हरित ऊर्जेच्या दिशेन
Concept: औष्णिक-ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र
< prev  301 to 320 of 1597  next > 
Advertisements
Advertisements
Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा Important Questions
Important Questions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा Geography [भूगोल]
Important Questions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]
Important Questions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा Hindi - Composite [हिंदी - संयुक्त]
Important Questions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]
Important Questions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा Marathi [मराठी]
Important Questions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]
Important Questions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]
Important Questions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा Sanskrit (Second Language) [संस्कृत (द्वितीय भाषा)]
Important Questions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा Sanskrit - Composite [संस्कृत - संयुक्त (द्वितीय भाषा)]
Important Questions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]
Important Questions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×