हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

औष्णिक विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

औष्णिक विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या?

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

  • कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड यांसारखे हानिकारक आणि आरोग्यास घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात.
  • इंधनाचे सूक्ष्म कण वातावरणात सोडले जातात या घनरूप कणांमुळे श्वसनसंस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात.
  • कोळशाचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत. ते फार काळ पुरणार नाहीत. यामुळे पुढच्या काळात विदयुतनिर्मिती साठी कोळशाच्या उपलब्धतेवर मर्यादा येतील.
shaalaa.com
औष्णिक-ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - स्वाध्याय [पृष्ठ ५९]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
स्वाध्याय | Q 2. ii. | पृष्ठ ५९

संबंधित प्रश्न

औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राशिवाय इतर कोणत्या विद्युत केंद्रात उष्णता ऊर्जा वापरली जाते? ही उष्णता ऊर्जा कोणकोणत्या मार्गांनी मिळवली जाते?


फरक स्पष्ट करा.

औष्णिक विद्युत निर्मिती आणि सौर औष्णिक विद्युत निर्मिती.


खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.

औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र


भारतातील औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युतनिर्मिती केंद्रे.


चंद्रपूर येथील विद्युतनिर्मिती केंद्राचा प्रकार


शेगडी : औष्णिक ऊर्जा : : शिलाई मशीन : ____________


कार्य लिहा.

संघनन यंत्र


औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जानिर्मिती केंद्रात सौर ऊर्जेवर चालणारे टर्बाइन वापरले जाते.


जोड्या लावा.

स्तंभ 'अ' स्तंभ 'ब'
1) प्रदूषणकारी ऊर्जा अ) धुरातील कण
2) पर्यावरणस्नेही ऊर्जा ब) औष्णिक ऊर्जा
  क) पवन ऊर्जा

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×