हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

शास्त्रीय कारणे लिहा. विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनिअमच्या तारांचा उपयोग करतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनिअमच्या तारांचा उपयोग करतात.

कारण बताइए
Advertisements

उत्तर

  1. तांबे व ॲल्युमिनिअम उत्तम विद्युत वाहक आहेत. तांबे व ॲल्युमिनिअमची रोधकता खूप कमी असल्याने त्यांतून विद्युतधारेचे वहन होत असताना निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाणही कमी असते.
  2. म्हणून विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनिअमच्या तारांचा उपयोग करतात.
shaalaa.com
चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युतवाहकावरील बल (Force acting on a current carrying conductor in a magnetic field)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: विद्युतधारेचे परिणाम - स्वाध्याय [पृष्ठ ६१]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 4 विद्युतधारेचे परिणाम
स्वाध्याय | Q ७. इ. | पृष्ठ ६१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×