Important Questions [12]
- खालील संक्षिप्त टिपा लिहा. शिकार व परिसंस्थेचा ऱ्हास
- कॅनडामध्ये लाकूडतोडीच्या व्यवसायाचा विकास झाला आहे.
- व्यापारी तत्त्वावरील लाकूडतोड
- फरक सांगा. विषुववृत्तीय वनांतील लाकूडतोड व समशीतोष्ण वनातील लाकूडतोड
- मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती
- फरक सांगा. खाणकाम आणि मासेमारी.
- अक्षांशांशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय ______.
- भौगोलिक कारणे दया. भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.
- विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे.
- भौगोलिक कारणे दया. भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.
- सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती लिहा.
- विस्तृत व्यापारी धान्य शेतीचा आकार लहान असतो.
