Important Questions [9]
- खालील उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा: सर्वांच्या ठिकाणी सामान्यपणे अस्तित्वात असणारी व सहजपणे सर्वांच्या बाबतीत कार्यकारी करता येण्यासारखी प्रेरणा, ही आर्थिक प्रेरणा होय.
- दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला अवरोध ठरणारे घटक कोणते?
- खालील संक्षिप्त टिप लिहा: वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका.
- भौगोलिक कारणे दया. उद्योगधंद्याचे वितरण असमान असते.
- टिप लिहा. स्थानमुक्त उदयोग
- भौगोलिक कारणे लिहा. मध्य ऑस्ट्रेलियात उद्योगांचा विकास न होण्यामागे कोणते घटक जबाबदार आहेत?
- लोहपोलाद उद्योग खनिजांवर आधारित असतात.
- कृषीवर आधारित उद्योग ओळखा.
- पुढील चुकीचा घटक ओळखा. खनिजावर आधारित उद्योग -
