Important Questions [9]
- आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ______ यास म्हणता येईल.
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा. फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.
- पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत-
- कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.
- 'स्त्रीवादी इतिहासलेखन' म्हणजे काय?
- टिपा लिहा. द्वंद्ववाद
- थोडक्यात टिपा लिहा. व्हॉल्टेअर
- पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा: विचारवंत देश कार्ल मार्क्स इंग्लंड मायकेल फुको फ्रान्स लिओपॉल्ड व्हॉन रांके जर्मनी हिरोडोटस ग्रीस
- “मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,'' असे मत ______ या तत्त्वज्ञाने मांडले आहे.
