Important Questions [9]
- पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा: जेम्स मिल - स्त्रीवादी इतिहासकार, फ्रेडरिक मॅक्सम्युलर - प्राच्यवादी इतिहासकार, न्या. महादेव गोविंद रानडे - राष्ट्रवादी इतिहासकार
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.
- बखर म्हणजे काय?
- बखरीच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती लिहा.
- भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक ______ हे होते.
- दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे सोहगौडा ताम्रपट: हा ताम्रपट सोहगौडा (जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश) येथे सापडला. सोहगौडा ताम्रपट कोठे सापडला? सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख
- टिपा लिहा. प्राच्यवादी इतिहासलेखन
- टिपा लिहा. वंचितांचा इतिहास
- एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ______ यांचे नाव अग्रणी आहे.
