हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

संख्यारेषेवर P बिंदूचा निर्देशक -7 आहे तर P पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

संख्यारेषेवर P बिंदूचा निर्देशक -7 आहे तर P पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा.

योग
Advertisements

उत्तर

बिंदू Q हा P पासून 8 एककांच्या अंतरावर आणि P च्या डाव्या बाजूला घेऊ.

बिंदू R हा P पासून 8 एककांच्या अंतरावर आणि P च्या उजव्या बाजूला घेऊ.

(i) बिंदू Q चा निर्देशक x मानू.

बिंदू P चा निर्देशांक -7 आहे.

बिंदू Q हा बिंदू P च्या डाव्या बाजूला आहे.

∴ -7 > x

∴ d(P, Q) = -7 - x

∴8 = -7 - x

∴ x = -7 - 8

∴x = -15

(ii) बिंदू R चा निर्देशक y मानू.

बिंदू P चा निर्देशांक - 7 आहे.

बिंदू R हा बिंदू P च्या उजव्या बाजूला आहे.

∴ y > -7

∴ d(P, R) = 7 - (-7)

∴ 8 = y + 7

∴ 8 - 7 = 7

∴ y = 1

∴ P पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक -15 व 1 आहेत.

shaalaa.com
बिंदूंचे निर्देशक व अंतर
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: भूमितीतील मूलभूत संबोध - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [पृष्ठ १२]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 1 भूमितीतील मूलभूत संबोध
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q 4. | पृष्ठ १२

संबंधित प्रश्न

खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(J, H)

खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(Q, B)

आकृती काढून प्रश्नाचे उत्तर लिहा.

जर A-B-C आणि l(AC) = 11, l(BC) = 6.5, तर l(AB) = ?

संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 व 6 आहेत, तर खालील विधान सत्य आहे की असत्य ते लिहा.

d(P, R) + d(R, Q) = d(P, Q)

संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 व 6 आहेत, तर खालील विधान सत्य आहे की असत्य ते लिहा.

d(P, Q) - d(P, R) = d(Q, R)

खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

-9, -1 

खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

- 4, 5

खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

- 25, - 47

जर A-B-C व d(A, C) = 17, d(B, C) = 6.5 तर d (A, B) = ?

संख्यारेषेवर A बिंदूचा निर्देशक 1 आहे. A पासून 7 एकक अंतरावरील बिंदूंचे निर्देशक काढा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×