हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा. x = - 3, y = 7

Advertisements
Advertisements

प्रश्न

बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.

x = - 3, y = 7

योग
Advertisements

उत्तर

दोन बिंदूंमधील अंतर हे त्यांच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यावर मिळते.

बिंदू A चा निर्देशक -3 आहे आणि बिंदू B चा निर्देशक 7 आहे.दिलेले आहे.

x = -3, y = 7 दिलेले आहे.

7 > - 3  हे आपल्याला माहीत आहे.

∴ d (A, B) = 7 - (- 3)

∴ d (A, B) = 7 + 3

∴ d (A, B) = 10

shaalaa.com
बिंदूंचे निर्देशक व अंतर
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: भूमितीतील मूलभूत संबोध - सरावसंच 1.1 [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 1 भूमितीतील मूलभूत संबोध
सरावसंच 1.1 | Q 2. (iii) | पृष्ठ ५

संबंधित प्रश्न

खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(O, E)


बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.

x = 6, y = -2


आकृती काढून प्रश्नाचे उत्तर लिहा.

जर R-S-T आणि l(ST) = 3.7, l(RS) = 2.5, तर l(RT) = ?


आकृती काढून प्रश्नाचे उत्तर लिहा.

जर X-Y-Z आणि l(XZ) = 3`sqrt(7)`, l(XY) = `sqrt(7)`, तर l(YZ) = ?


बिंदू A चा निर्देशक -2 व B चा निर्देशक 5 असेल तर d(A,B) = किती ?


संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 व 6 आहेत, तर खालील विधान सत्य आहे की असत्य ते लिहा.

d(P, Q) - d(P, R) = d(Q, R)


खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

0, - 2


खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

x + 3, x - 3


संख्यारेषेवर P बिंदूचा निर्देशक -7 आहे तर P पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा.


संख्यारेषेवर A बिंदूचा निर्देशक 1 आहे. A पासून 7 एकक अंतरावरील बिंदूंचे निर्देशक काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×