हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

शास्त्रीय कारणे लिहा. एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. मूलद्रव्याची संयुजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा-इलेक्ट्रॉन वरून ठरवली जाते.
  2. गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा-इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. म्हणून एकाच गणातील मूलद्रव्ये समान संयुजा दर्शवतात. उदा., गण 1 मधील मूलद्रव्यांत संयुजा-इलेक्ट्रॉन 1 आहे. म्हणून गण 1 मधील मूलद्रव्यांची संयुजा एक आहे. त्याचप्रमाणे गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा 2 आहे.
shaalaa.com
गण व इलेक्ट्रॉन संरूपण (Groups and electronic configuration)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
स्वाध्याय | Q ७. ई. | पृष्ठ २९

संबंधित प्रश्न

मूलद्रव्य X च्या क्लोराइडचे रेणुसत्र XCl आहे. हे संयुग उच्च द्रवणांक असलेला स्थायू आहे. X हे मूलद्रव्य आवर्तसारणीच्या ज्या गणात असेल त्या गणात पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य असेल?


दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

4Be, 6C, 8O, 5B, 13Al यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतधन मूलद्रव्य कोणते?


दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

6C, 3Li, 9F, 7N, 8O यांच्यापैकी सर्वाधिक अधातु-गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते?


दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.

शून्य संयुजा असलेला गण


दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा ____ आहे.


खालीलपैकी सर्वांत मोठ्या आकारमानाचे मूलद्रव्य कोणते?


गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या ____.


गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा 1 आहे.


गणात वरून खाली जाताना कवच संख्या कमी होत जाते.


व्याख्या लिहा.

गण


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×