Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते.
Advertisements
उत्तर
- मूलद्रव्याची संयुजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा-इलेक्ट्रॉन वरून ठरवली जाते.
- गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा-इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. म्हणून एकाच गणातील मूलद्रव्ये समान संयुजा दर्शवतात. उदा., गण 1 मधील मूलद्रव्यांत संयुजा-इलेक्ट्रॉन 1 आहे. म्हणून गण 1 मधील मूलद्रव्यांची संयुजा एक आहे. त्याचप्रमाणे गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा 2 आहे.
संबंधित प्रश्न
एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा.
या मूलद्रव्याचा गण कोणता?
एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा.
या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील? (खाली अणुअंक दिले आहेत).
दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.
3Li, 14Si, 2He, 11Na, 15P
यांच्यापैकी तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये कोणती?
दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.
4Be, 6C, 8O, 5B, 13Al यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतधन मूलद्रव्य कोणते?
दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.
11Na, 15P, 17C1, 14Si, 12Mg यांच्यापैकी सर्वाधिक आकारमान असलेला अणू कोणता?
दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा ____ आहे.
गण १ व २ मिळून ______ खंड बनतो.
खालीलपैकी सर्वांत मोठ्या आकारमानाचे मूलद्रव्य कोणते?
जोड्या जुळवा.
| क्र. | 'अ' गट | 'ब' गट | |
| 1) | अल्कधर्मी मृदा धातू | अ) | गण 18 |
| 2) | अल्क धातू | ब) | गण 17 |
| 3) | हॅलोजन | क) | गण 2 |
| 4) | राजवायू | ड) | गण 1 |
| इ) | गण 14 |
गणात वरून खाली जाताना कवच संख्या कमी होत जाते.