हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा. 3Li, 14Si, 2He, 11Na, 15P यांच्यापैकी तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये कोणती?

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

3Li, 14Si, 2He, 11Na, 15P

यांच्यापैकी तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये कोणती?

सारिणी
टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

मूलद्रव्ये

इलेक्ट्रॉन संरूपण

3Li

2,1

14Si

2, 8, 4

2He

2

11Na

2, 8,1

15P

2, 8, 5

तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये :

14Si, 11Na आणि 15P.

shaalaa.com
गण व इलेक्ट्रॉन संरूपण (Groups and electronic configuration)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
स्वाध्याय | Q ४. अ. | पृष्ठ २९

संबंधित प्रश्न

एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा.

हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे?

दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

4Be, 6C, 8O, 5B, 13Al यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतधन मूलद्रव्य कोणते?

दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

11Na, 15P, 17C1, 14Si, 12Mg यांच्यापैकी सर्वाधिक आकारमान असलेला अणू कोणता?

दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

19K, 3Li, 11Na, 4Be यांच्यापैकी सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला अणू कोणता?

दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

6C, 3Li, 9F, 7N, 8O यांच्यापैकी सर्वाधिक अधातु-गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते?

गण १ व २ मिळून ______ खंड बनतो.

गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या ____.

मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची _______.

नावे लिहा.

इलेक्ट्रॉन संरूपण 2, 2 असलेल्या मूलद्रव्याचा गण.

गणात वरून खाली जाताना कवच संख्या कमी होत जाते.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×