हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची _______.

Advertisements
Advertisements

प्रश्न

मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची _______.

रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयुजा निश्चित होते.

shaalaa.com
गण व इलेक्ट्रॉन संरूपण (Groups and electronic configuration)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - अपूर्ण वाक्य पूर्ण करा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
अपूर्ण वाक्य पूर्ण करा. | Q 3

संबंधित प्रश्न

एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा.

हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे?


दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

1H, 7N, 20Ca, 16S, 4Be, 18Ar यांच्यापैकी दुसऱ्या गणातील मूलद्रव्ये कोणती?


दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

4Be, 6C, 8O, 5B, 13Al यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतधन मूलद्रव्य कोणते?


खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती सर्वांत जास्त आहे?


खालीलपैकी सर्वांत मोठ्या आकारमानाचे मूलद्रव्य कोणते?


गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या ____.


नावे लिहा.

इलेक्ट्रॉन संरूपण 2, 2 असलेल्या मूलद्रव्याचा गण.


गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा 1 आहे.


गणात वरून खाली जाताना कवच संख्या कमी होत जाते.


व्याख्या लिहा.

गण


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×