हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील? (खाली अणुअंक दिले आहेत).

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा.

या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील? (खाली अणुअंक दिले आहेत).

विकल्प

  • N (7)

  • Be (4)

  • Ar (18)

  • Cl (17)

MCQ
एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म Be (4) या मूलद्रव्यासारखे असतील. 

shaalaa.com
गण व इलेक्ट्रॉन संरूपण (Groups and electronic configuration)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ २८]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
स्वाध्याय | Q ३. ई. | पृष्ठ २८

संबंधित प्रश्न

एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा.

या मूलद्रव्याचा गण कोणता?


दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

1H, 7N, 20Ca, 16S, 4Be, 18Ar यांच्यापैकी दुसऱ्या गणातील मूलद्रव्ये कोणती?


दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

7N, 6C, 8O, 5B, 13Al यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतऋण मूलद्रव्य कोणते?


दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

4Be, 6C, 8O, 5B, 13Al यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतधन मूलद्रव्य कोणते?


शास्त्रीय कारणे लिहा.

एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते.


खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती सर्वांत जास्त आहे?


गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या ____.


मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची _______.


नावे लिहा.

गण 1 मधील सर्वांत कमी अणुत्रिज्येचा अणू.


गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा 1 आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×