हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

शास्त्रीय कारणे लिहा. गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते.

कारण बताइए
Advertisements

उत्तर

  1. गणात वरून खाली जाताना नवीन कवचाची भर पडत जाते.
  2. त्यामुळे बाह्यतम इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्यातील अंतर वाढत जाते.
  3. जरी केंद्रकावरील धन प्रभार वाढत असला, तरी नवीन कवचांच्या भर पडण्यामुळे होणारा परिणाम अधिक प्रभावी असतो.
  4. परिणामी, केंद्रकाचे बाह्यतम इलेक्ट्रॉन्सवरील आकर्षण बल कमी होते आणि अणुत्रिज्या वाढत जाते.
shaalaa.com
गण व इलेक्ट्रॉन संरूपण (Groups and electronic configuration)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
स्वाध्याय | Q ७. इ. | पृष्ठ २९

संबंधित प्रश्न

एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा.

या मूलद्रव्याचा गण कोणता?


एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा.

हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे?


दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

1H, 7N, 20Ca, 16S, 4Be, 18Ar यांच्यापैकी दुसऱ्या गणातील मूलद्रव्ये कोणती?


दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

11Na, 15P, 17C1, 14Si, 12Mg यांच्यापैकी सर्वाधिक आकारमान असलेला अणू कोणता?


दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

19K, 3Li, 11Na, 4Be यांच्यापैकी सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला अणू कोणता?


दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

13A1, 14Si, 11Na, 12Mg, 16S यांच्यापैकी सर्वाधिक धातु-गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते?


गण १ व २ मिळून ______ खंड बनतो.


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) अल्कधर्मी मृदा धातू अ) गण 18
2) अल्क धातू ब) गण 17
3) हॅलोजन क) गण 2
4) राजवायू ड) गण 1
    इ) गण 14

मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची _______.


नावे लिहा.

गण 1 मधील सर्वांत कमी अणुत्रिज्येचा अणू.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×