Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.
x2 − 15x + 54 = 0
Advertisements
उत्तर
x2 − 15x + 54 = 0
∴ x2 − 9x − 6x + 54 = 0
∴ x(x − 9) − 6(x − 9) = 0 ....`[(54 = − 9 − 6),(−9 xx −6 = + 54),(−9 −6 = −15)]`
∴ (x − 9)(x − 6) = 0
जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते, या गुणधर्माच्या उपयोजनाने,
x − 9 = 0 किंवा x − 6 = 0
∴ x = 9 किंवा x = 6
∴ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे 9 आणि 6 आहेत.
संबंधित प्रश्न
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.
2y2 + 27y + 13 = 0
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.
6x - `2/x` = 1
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.
5m2 = 22m + 15
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.
2m (m - 24) = 50
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.
7m2 = 21m
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.
m2 - 11 = 0
खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे 3 व 5 आहेत?
2x2 + kx - 2 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ -2 आहे, तर k ची किंमत किती?
खालील वर्गसमीकरण प्रमाणरूपात लिहा.
m(m – 6) = 9
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.
3p2 + 8p + 5 = 0
