हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा. 25m2 = 9 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

25m2 = 9

योग
Advertisements

उत्तर

25m2 = 9

∴ 25m2 - 9 = 0

∴  (5m)2 - (3)2 = 0

∴ (5m + 3)(5m - 3) = 0  ....[a2 - b2 = (a + b)(a - b)]

जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते, या गुणधर्माच्या उपयोजनाने,

5m + 3 = 0 किंवा 5m - 3 = 0

∴ 5m = -3 किंवा 5m = 3

∴ m = `(-3)/5` किंवा m = `3/5` 

∴ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे `(-3)/5` आणि `3/5` आहेत.

shaalaa.com
अवयव पद्धतीने वर्गसमीकरणाची मुळे काढणे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: वर्गसमीकरणे - सरावसंच 2.2 [पृष्ठ ३६]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 वर्गसमीकरणे
सरावसंच 2.2 | Q 1. (10) | पृष्ठ ३६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×